BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात अतिवृष्टी

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा,ता.२१:शिराळा तालुक्यात सलग दोन दिवस संततधार पावसाने हजेरी लावली शिराळा येथे २४ तासात ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली आहे.अतिवृष्टी होणाऱ्या चांदोली परिसरात केवळ १ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.

शिराळा येथे सलग दोन दिवस मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काल मंगळवारी सकाळी आठ ते आज बुधवारी सकाळी आठ या चोवीस तासात शिराळा येथे ७८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.आज दिवसभर पावसाने सुरुवात केली आहे.

सलग दोन दिवस पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात सर्वत्र या पावसाने सुरुवात केल्याने पेरणी पुर्व मशागती चांगल्या होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव झाली.शिराळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत होते.

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...

कोकरूड ३३(७२.५०)

शिराळा ७८(११८.६०)

शिरशी ३१(५७.७०)

मांगले ५२(९१.१०)

सागाव ३१.५०(८३.९०)

चरण २८.८०(३७.९०)

वारणावती १ मिलिमीटर

Post a Comment

0 Comments