BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाटशिरगावचे तिसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरु

 

आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा, ता. २: भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीला बेकायदेशीररित्या टाळे ठोकून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेले तीन दिवसा पासून भाटशिरगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

 भाटशिरगावचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी आज गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सूचना अथवा आदेश दिल्यास ग्रामपंचायतीस टाळे ठोकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत सरपंच भगवान भंडारे यांना लेखी कळविले आहे. यामुळे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी मोरे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना द्यावी या मागणीवरच आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उद्या आंदोलनस्थळी घेणार आहेत. आज सरपंच परिषदेने आंदोलनास पाठिंबा दिला. भाजपाचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, करमाळेचे सरपंच सचिन पाटील, विजय पाटील यांनी आंदोलनास भेट दिली.

यावेळी सरपंच भगवान भंडारे, उपसरपंच संजय देसाई, सदस्या कमल देसाई, वैशाली आलुगडे, सर्जेराव देसाई, भिमराव देसाई, बाजीराव देसाई, दत्तात्रय पाडळकर, अजित देसाई, अनिल आलुगडे, विक्रम देसाई, महादेव देसाई, अंकुश देसाई, भगवान देसाई, सतीश अस्वले, नाना देसाई, शांताबाई अस्वले, मंगल भंडारे, अंजना भंडारे, सुरेखा देसाई, शोभा देसाई, विमल देसाई, पूजा देसाई, विजय मोरे, दत्तात्रय मोरे, अक्षय सांगुळे, शनिराज आलुगडे, ज्ञानदेव देसाई, संभाजी जगताप, रितेश देसाई, विकास मोरे, ओंकार देसाई, प्रसाद देसाई, सिद्धांत देसाई उपस्थित होते. 

"लोकशाही मध्ये अधिकारी हे लोकसेवक असतात. अधिकाऱ्यांनी संविधानाची बूज राखली पाहिजे. अधिकाऱ्यांवर फक्त जनतेचा दबाव असला पाहिजे. इतर कोणत्याही यंत्रणेचा दबाव बाळगून अधिकाऱ्यांनी आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करणे गैर आहे."

कैलास देसाई (यवक क्रांतीचे समन्वयक)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


 

Post a Comment

0 Comments