BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्मार्ट मीटर सक्ती नको

 




आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा ,ता.७ :वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे.विजेचा खोळंबा झाल्यास हे धावते जग जिथल्या तिथे थांबते. सागाव प्रगतशील गाव आहे.परंतु  वारंवार खेटे घालून नागरिकांची कामे न होता त्यांचे हाल होत असतील तर ग्राम प्रशासन गप्प बसणार नाही असा इशारा  सरपंच अस्मिता पाटील यांनी विद्युत वितरणच्या  कर्मचाऱ्यांना दिला.त्यांना  कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. सागाव ग्रामपंचायत येथे आयोजित ऊर्जा बैठकीत  त्या बोलत होत्या.

   यावेळी धोकादायक तारा व खांब  एक महिन्याच्या आत दुरुस्त करून द्यावेत.स्मार्ट मीटरची सक्ती करु नका. ग्राहकांना रीडिंग उपलब्ध नाही अशी चुकीची देयके येतात  ती तत्काळ दुरुस्त करून द्यावीत.कणदूर ऐवजी चिखली उपकेंद्रातून वीजपुरवठा व्हावा अशा सूचना नागरिकांच्या वतीने सरपंच पाटील यांनी महावितरणला  दिल्या. 

    यावेळी अभियंता  दिव्यानी शेटे म्हणाल्या, कर्मचाऱ्यांच्याकडून महावितरण कडून कोणतीही दिरंगाई होणार नाही.स्मार्ट मीटर मुळे कमी रक्कमेची वीज देयके येणार असल्याने ग्राहकांचा फायदा आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास आपली यंत्रणा कार्यक्षमपणे सज्ज आहे. कोणाही ग्राहकाची वीज देयकाबद्दल व एकूणच महावितरण बद्दल कसलेही स्वरूपाची तक्रार राहणार नाही याची काळजी घेऊ .

   वर्षभरापासून सागाव येथे महावितरण कार्यालयासाठी आवश्यक असलेली जागा ग्रामप्रशासनाने महावितरण कर्मचाऱ्यांना देऊ केली. त्याबद्दल कनिष्ठ अभियंता शेटे यांनी ग्रामप्रशासनाचे आभार मानून ग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी सोडवण्याबद्दल कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. बैठकीमधील निर्णयाबद्दल महिन्याभरानंतर आढावा बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. यावेळी उपसरपंच  वंदना पाटील, ग्रा.वि.अधिकारी  संजय पाटील,सुशांत पाटील, दत्तात्रय तानवडे, किरण कांबळे,मोहन पाटील,उद्योजक संजय संकपाळ व वीज ग्राहक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments