BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुत्र्यांचा चौघावर हल्ला

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.३:आज गुरुवार (ता.३) रोजी सकाळी तीन महिला व एका पुरुषावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.यातील तीन महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कुत्र्यांनी भर चौकात महिलेवर केलेल्या हल्ल्याच्या क्षण सिसिटीव्हीत कैद झाला आहे.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा मागणी शिराळा शहरातील नागरिकांनी केली आहे.

  शिराळा शहरातील निकम गल्ली येथे जयश्री पाटील (वय ३५, रा.शिराळा)या बाजारात निघाल्या होत्या.यावेळी दोन कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.यावेळी आणखी काही कुत्रीही त्यांचेवर हल्ला करण्यासाठी जात होते.यादरम्यान तेथील नागरिकांनी या कुत्र्यांना हुसकावून लावले.त्यामुळे त्या वाचल्या.त्या नंतर मन्सूर मुल्ला (वय ४५),स्वराली दळवी (वय१९),जयश्री आंबर्डेकर (वय ३५) यांना ही कुत्र्याने चावा घेतला आहे.स्वराली दळवी,जयश्री पाटील,जयश्री आंबर्डेकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments