BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन

 



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.६ :शिराळा येथे आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या महायोगी गुरु गोरक्षनाथ दर्शनासाठी जय विठ्ठल , जय जय विठ्ठल चा जयघोष करत  पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्या सह इतर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी  पहाटेपासूनच  मोठी रांग लावून गर्दी केली  होती. 

आषाढी एकादशी दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल येथे स्नानासाठी येतात व भक्तांना दर्शन देतात अशी अख्यायिका आहे. त्यामुळे  ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येते नाही ते भाविक सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातून येथे शिराळ्यात गोरक्षनाच्या दर्शनाला येतात. अनेक ठिकाणाहून पायी दिंड्या दाखल झाल्या आहेत.

   गोरक्षनाथ मठातर्फे प्रतिवर्षी पंढरपूरला ही दिंडी जाते. नाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे  मठाधीपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.यावेळी भारत पाटील,विश्वजित पाटील,संजय पाटील,आदित्य पाटील,ब्रम्हदेव पाटील,सुशांत पाटील उपस्थित होते.आमदार सत्यजित देशमुख,  माजी खासदार संजय पाटील यांनी गोरक्षनाथांचे दर्शन घेतले.उपस्थितीत भाविकांना खिचडी,लाडू चे वाटप  करण्यात आले. भविकांची वाढती गर्दी पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी  शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम  यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.शिराळा आगाराच्यावतीने शिराळा ते नाथ मंदिर अशी एसटीची सोय केली होती.


Post a Comment

0 Comments