BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आमदार सत्यजित देशमुख यांचा असा झाला वाढदिवस

 






शिराळा : आमदार सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळा शिराळा येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांच्यावतीने  स्वाती गायकवाड,पुनम इंगवले,नीलम गायकवाड, प्राजक्ता कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्याना खाऊ व  शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. आला.यावेळी लाडक्या बहिणी व  मूकबधिर शाळा सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


शिराळा :शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मतदार संघातील गावनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सत्यजित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 
    आमदार सत्यजित देशमुख यांना देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा,वन मंत्री भूपेंद्रसिंह यादव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सांगली जिल्हा पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक,कामगार मंत्री  आकाश फुंडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री प्रकाश आंबीटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक,मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल,मंत्री निलेश राणे, खासदार धैर्यशील माने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नवनीत रवी राणा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवी राणा, आमदार महेश लांडगे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विनय कोरे, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर भाऊ गाडगिळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अतुल भोसले,आमदार सुहास बाबर ,आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमोल महाडिक, भाजपा महिला अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ,आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार निरंजन डावखरे,माजी खासदार संजय काका पाटील,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे जेष्ठ नेते मकरंद देशपांडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, शिराळा तहसीलदार शामला खोत, वाळवा तहसीलदार सचिन पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील,जिल्हा बँक संचालक पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक,शेखर इनामदार, जिल्हा बँक संचालक चिमणभाऊ डांगे, जिल्हा बँक माजी संचालक सी.बी.पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, पैलवान अशोक पाटील जिल्हा बॅक संचालक प्रकाश जमदाडे, औद्योगिक प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे,यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था पदाधिकारी शासकीय व निमशासकीय अधिकारी पदाधिकारी यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  

Post a Comment

0 Comments