BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास’च्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के दिवाळी बोनस








 शिराळा: चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना यावर्षी दीपावली बोनस १२ टक्के देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी दिली. 

चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. १०) कारखाना स्थळावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी वरील माहिती दिली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष मानसिंगराव नाईक होते. विराज उद्योग समुहाचे अध्यक्ष व कारखान्याचे संचालक श्री. विराज नाईक, सर्व संचालक व कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होते.

उपाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, विश्वास कारखान्याने सदैव शेतकरी व कष्टकऱ्यांच्या घामाचे मोल जाणले आहे. त्यांचा घामाचा योग्य मोबदला देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला योग्य दर व कर्मचाऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला शिवाय इतर सोई सुविधा देत प्रत्येक दिवाळीपूर्वी बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. 

उपाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, पर्जन्यमानाचा असमतोल झाल्यामुळे गेल्या काही वर्षात उसासह सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होऊन परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा लागत आहे. या वर्षी मे महिन्यापासून पाच महिने सातत्याने पाऊस पडतो आहे. त्यात साखरेच्या अस्थिर किमती, मागणीत घट, केंद्र सरकारचे निर्यात धोरण व केंद्राने उसाच्या खरेदी दरात केलेली वाढ व साखरेच्या विक्री करात न केल्याने एकूण साखर व्यवसायापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

ते म्हणाले, या बाबींना कारखाने तोंड देत असतानाही राबणारे हात समाधानी व आनंदी राहिले तर संस्थेची प्रगती होत राहील. या गोष्टीची काळजी संचालक मंडळाने वेळोवेळी घेतली आहे. त्यानुसार कामगारांना यावर्षी १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. 


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  

Post a Comment

0 Comments