BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महायुतीचा नगराध्यक्ष उमेदवार ठरला

 

शिराळा,ता.१३:उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिराळ्यात येऊन महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा तिडा समन्वयातून सोडवून अखरे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वगळून भाजप,शिवसेना व मित्र पक्षाकडून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांची उमेदवारी जाहीर केली. शिराळा येथे भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी शिराळा येथील नगरपंचायतवर भगवा फडकेल आणि जागा वाटपाबाबत दोन दिवसात स्थानिक पातळीवर उमेदवारी ठरवली जाईल असे सांगितले.त्यामुळे अखरे महायुतीच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब झाला.एकनाथ शिंदे गटाला उमेदवारी जाहीर झाल्याने हा गट रिचार्ज झाला आहे.त्यास भाजप चे मोठे पाठबळ व इतर मित्र पक्षांची साथ लाभणार आहे.
    यावेळी खासदार धैर्यशील माने,आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत,भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,ॲड भगतसिंग नाईक,शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी,विश्वप्रपसिंह नाईक,यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी आमदार देशमुख म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा होऊन नगराध्यक्षपदी पृथ्वीसिंग नाईक यांचे नाव निश्चित झाले.विरोधकांनी खालच्या पातळीवर षडयंत्र रचले आहेत.स्वतःच्या पक्षाचे चिन्ह खुंटीला टांगले आहे.या विरोधकांचा संधिसाधूपणास मतदारच उत्तर देतील.आमच्या युतीतील घटक पक्षाशी बोलणी व समन्वय चांगला आहे.वरिष्ठांचा सन्मान व त्यांच्या विनंतीचा मान राखून शिवसेना शिंदे गटाच्या पृथ्वीसिंग नाईक यांना उमेदवारी दिली आहे.या निवडणुकीत आम्ही एकत्रित एकदिलाने यश संपादन करू.
   यावेळी सुखदेव पाटील,संपतराव देशमुख,नंदकुमार नीळकंठ, के.डी.पाटील,विक्रम पाटील,विनायक गायकवाड,निलेश आवटे,स्वप्नील निकम,सम्राट शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा होऊन खासदार धैर्यशील माने,आमदार सत्यजीत देशमुख,आमदार सदाभाऊ खोत,भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार,गौरव नायकवडी यांच्या सह महायुतीच्या सहकाऱ्यांनी माझ्या उमेदवारीला पसंती दिली आहे.त्यांचा आदर व सन्मान राखून मी माझे काम सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे करेल.
पृथ्वीसिंग नाईक (नगराध्यक्ष पदाचे उमेदवार -एकनाथ शिंदे गट )


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



   

Post a Comment

0 Comments