शिराळा, ता. १२ : शिराळा नगरपंचायतच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. प्रहार जनशक्ती चे श्रीराम नांगरे यांनी आज बुधवारी( ता.१२ ) ला आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिराळा शहरातून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून लोकांशी संवाद साधला.परंतु उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तांत्रिक अडचण आली.त्यामुळे त्यांना नियोजन करून ही अर्ज दाखल करता आला नाही.
त्यामुळे यहा पे सब शांती शांती असे वातावरण होते. उद्या गुरुवारी (ता.१३) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शामला खोत-पाटील आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत सुरळीतपणे सुरु आहे. निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुविधा पुरवून अर्जदारांची सोय केली.उमेदवार,त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांची अर्जाच्या माहितीसाठी दिवसभर ये-जा सुरू असल्याने परिसर गजबजलेला होता.पुढील पाच दिवसात आणखी अर्ज दाखल होणार आहेत.शिराळ्यातील सर्वच राजकीय पक्ष व संभाव्य स्वतंत्र उमेदवारांकडून या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी दिसून येत आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments