BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगरसेवक उत्तम डांगे यांनी वाढदिवसा निमित्त केली गरजूंना मदत

शिराळा:नगरसेवक उत्तम (बंडा)डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करताना  मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,  नगरसेवक उत्तम डांगे, संजय इंगवले,दादा फुके

शिराळा,ता.६: नगरपंचायतीचे नगरसेवक, यशवंत दूध  संघाचे संचालक उत्तम (बंडा)डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा येथील   गरीब कुटुंबांना जीवनावश्यक किटची वाटप नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांचे हस्ते करण्यात आले.
उत्तम (बंडा ) डांगे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन कोरोनामुळे गोरगरीब मजूर व गरजू लोकांना अन्नधान्य व किराणामालातील जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार एक नंबर वार्डासह शेजारील वॉर्डातील  गरजू लोकांना जीवनावश्यक किटचे वितरण केले. लॉक डाउन काळात ही त्यांनी  स्वखर्चाने १नंबर व शेजारील प्रभागात मास्क व औषध फवारणी केली आहे.
 यावेळी  मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे, संजय इंगवले, दीपक डांगे, प्रभाकर डांगे, दर्शन डांगे,शंकर कदम, माणिक कदम, दादा फुके, विक्रम दुबले, संभाजी गायकवाड, अशोक पाटील, बाबासाहेब डांगे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments