BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका | ग्रामसेवक संघटनेच्या |अध्यक्षपदी महेश भोई | Mahesh Bhoi | as the President |of Shirala Taluka Gramsevak Sanghatana|

शिराळा: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ शाखा शिराळाच्या अध्यक्षपदी महेश भोई, उपाध्यक्षपदी दिलीप डवरी तर कार्याध्यक्षपदी सौ.अश्विनी पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

 या निवडी शिराळा येथे पार पडल्या. अन्य पदाधिकारी असे- तालुका संघाच्या सचिवपदी अमोल कुंभार आणि प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भांगे .

शिराळा तालुका | ग्रामसेवक संघटनेच्या |अध्यक्षपदी महेश भोई | Mahesh Bhoi | as the President |of Shirala Taluka Gramsevak Sanghatana|

 यांची निवड झालेबद्दल नूतन पदाधिकारी यांचा शिराळा तालुका ग्रामसेवक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या बैठकीस  जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन मोरे, जेष्ठ सदस्य  वसंत इंगवले, शिवाजी पाटील व सर्व शिराळा तालुका ग्रामसेवक संघ सदस्य उपस्थित होते.

शिराळा तालुका | ग्रामसेवक संघटनेच्या |अध्यक्षपदी महेश भोई | Mahesh Bhoi | as the President |of Shirala Taluka Gramsevak Sanghatana

जाहिरातीवर 👇क्लिक करा.

Post a Comment

0 Comments