BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका तलाठी | संघटनेच्यावतीने | रामदास जगताप | यांचा निषेध.Protest of Ramdas Jagtap | on behalf of |Shirala Taluka Talathi Association|.

 शिराळा : तहसील कार्यालय येथे  इ फेरफार, इ चावडी, इ पीक पाहणी राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या वाक्त्यव्या बद्दल त्यांचा निषेध व निदर्शने करताना शिराळा तालुका तलाठी  संघटनेचे पदाधिकारी . 

शिराळा,ता.११:  इ फेरफार, इ चावडी, इ पीक पाहणी राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुक दिली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने  पुकारलेल्या आंदोलनात शिराळा तालुका तलाठी  संघटनेने पाठींबा देत येथील तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने करत निषेध व्यक्त केला.

 शिराळा तालुका तलाठी  | संघटनेच्यावतीने | रामदास जगताप | यांचा निषेध.Protest of Ramdas Jagtap | on behalf of |Shirala Taluka Talathi Association|.

 यावेळी शिराळा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष अमोल सानप, सचिव अनिल चव्हाण, संघटनेचे सदस्य अभिजित मस्के,रोहिदास घोडके, पंडित चव्हाण ,विनायक पाटील,शंभू कन्हरे,अशोक लोनिस्ट, दत्तात्रय शिवशरण, तुकाराम तेली, लहूदास चौधरी ,तुषार गुरव,मनोज शिरसे,स्वप्नील गायकवाड, दिलावर तांबोळी,विलास चौधरी, संजय यादव, भैरवनाथ जामगोंड, उत्तम कांदेकर, मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील, सविता पाटील , सोनाली गायकवाड,प्रल्हाद सोनार उपस्थित होते.

 शिराळा तालुका तलाठी  | संघटनेच्यावतीने | रामदास जगताप | यांचा निषेध.Protest of Ramdas Jagtap | on behalf of |Shirala Taluka Talathi Association|.

Post a Comment

0 Comments