BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

टेम्पोच्या |धडकेत | महिला ठार | Woman killed | in tempo |crash |



टेम्पोच्या |धडकेत | महिला ठार | Woman killed | in tempo |crash |

टेम्पोच्या |धडकेत | महिला ठार | Woman killed | in tempo |crash |

शिराळा :कुसळेवाडी (ता. शिराळा) येथील श्रीमती सोनाबाई शंकर नाईक (वय ७३) या महिलेस माल वाहतूक  टेम्पोने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

टेम्पोच्या |धडकेत | महिला ठार | Woman killed | in tempo |crash |
 
याबाबत  सर्जेराव रामु नाईक (वय ५७)  रा. कुसळेवाडी  यांनी कोकरुड पोलिसात फिर्याद दिली आहे.
     याबाबत कोकरुड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंत भाऊ बाबर रा. चरण (ता. शिराळा ) हे मालवाहतूक टेम्पो घेवून  पणूब्रे वारुण येथून ढाणकेवाडी येथे जात होते. कुसळेवाडी येथील अंगणवाडी जवळ आले असता चालक  बाबर याचा टेम्पो वरील ताबा सुटल्याने  रस्त्याच्या कडेला जनावरे चारत असणाऱ्या  सोनाबाई यांना जोराची धडक दिली.  गाडीचे  चाक सोनाबाई यांच्या तोंड व छातीवरून गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत.

टेम्पोच्या |धडकेत | महिला ठार | Woman killed | in tempo |crash |

Post a Comment

0 Comments