BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साखळी उपोषणात काळामवाडी ग्रामस्थांचा सहभाग Participation of Kalamwadi villagers in chain hunger strike

 इस्लामपूर:ता.२१ : मराठा आरक्षणासाठी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालया समोर सुरु असणाऱ्या साखळी उपोषणात सहभागी झालेले काळामवाडी येथील सरपंच सविता सावंत,उपसरपंच स्वप्निल सूर्यवंशी व ग्रामस्थ 

इस्लामपूर:ता.२१ :मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखल मराठा बांधव यांच्यावतीने मराठा आरक्षणासाठी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालया समोर सुरु असणाऱ्या साखळी उपोषणात  काळामवाडी लोकनियुक्त सरपंच सविता सावंत, उपसरपंच स्वप्निल सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी एक दिवसाचा सहभाग नोंदवला. यावेळी  माजी उपसरपंच प्रकाश सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव सावंत,सदाशिव सुर्यवंशी,बापूसो देसाई, ग्रापंचायत सदस्या हौसाबाई सावंत,धनश्री सावंत,उज्वला सावंत यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments