BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुष्काळी अनुदानासाठी ई केवायसी करा Do e KYC for drought subsidy

 शिराळा,ता.२८:शिराळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याने  शेतकऱ्यांनी ई केवायसी  ३१ मे अखेर पुर्ण करावीत असे आवाहन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले आहे.

  यावेळी खोत पाटील म्हणाल्या,ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत त्यांनी ३० मे अखेर बँक पासबुक , आधारकार्ड तलाठी , ग्रामसेवक यांच्याकडे डाटा अपलोड करण्यासाठी द्यावेत. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांनी ई केवायसी  पुर्ण करावी.त्या नंतर ई केवायसी पूर्ण  करता येणार नाही. जे शेतकरी लाभार्थी परगावी आहेत. त्यांनी आपला पंचनामा क्रमांक घेऊन ज्या ठिकाणी आहेत तेथून ई केवायसी  पुर्ण करावी. यासाठी  महा ई सेवा ,  ग्रामपंचायत संग्राम संगणक चालक ,एकत्रित सुविधा केंद्र , सेतू येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ई केवायसी  पुर्ण न केल्यास ते लाभार्थी दुष्काळ निधीच्या अनुदानापासून वंचित राहतील. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील , निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी  उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments