करमाळे (ता.शिराळा) येथील राजाराम ज्ञानदेव कदम ( वय ६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ७ रोजी करमाळे आहे. माजी सरपंच संध्या कदम यांचे सासरे होत.
लोकसभा एकत्रित निकाल
| खालील नावावर क्लिक करून माहिती मिळावा | |
|---|---|
| सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघ | |
| सांगली | हातकणंगले |
| संजयकाका पाटील | राजू शेट्टी |
| विशाल पाटील | धैर्यशील माने |
| चंद्रहार पाटील | सत्यजित पाटील |
| तालुका निहाय मते | तालुका निहाय मते |
| उमेदवार निहाय मते | उमेदवार निहाय मते |
| महाराष्ट्रचा निकाल | |

0 Comments