BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एकास दांडक्याने मारहाण Beating one with a stick

 शिराळा ,ता.१:  वाकुर्डे बुद्रुक( ता शिराळा) येथील विनोद बबन कांबळे यास पत्नीस फोन करतो याच्या  संशयावरून लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याघटनेची फिर्याद विनोद बबन कांबळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे.  या बाबत शिराळा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, ३१ जुलैला सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास विनोद  कांबळे यास पत्नीशी फोन वर बोलतोस याचा संशयावरून नितीन संजय  कांबळे व संजय शामराव कांबळे यांनी त्याच्या  घरात घुसून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली .यात त्याचा  उजवा पाय मोडला आहे. पुढील  तपास पोलीस हवलदार सुभाष पाटील  करत आहेत.

Post a Comment

0 Comments