BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ब्रिलियंट अकॅडमीचे जेईई ॲडव्हान्सड २०२५ परीक्षेत दैदिप्यमान यश

 




 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


कराड ४ जून २०२५ : राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेजऑफ सायन्स, कराड येथील विद्यार्थ्यांनी  जेईई ॲडव्हान्सड २०२५ परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

या वर्षी जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत आर्यन मोहन पाटील (ऑलइंडिया रँक  787),तेजस चंद्रकांत दाभाडे (ऑलइंडियारँक961) आणि विशाखा परशुराम आरेकर (ऑलइंडियारँक 1160) हे भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटीप्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.ब्रिलियंट अकॅडमीने गेल्या १० वर्षांपासून जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत यशस्वी निकाल देण्याची परंपरा जपली आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या फक्त कराड येथील एकाच शाखेतील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहेसंस्थेचे सर्व शिक्षक गेल्या १०वर्षांपासून एकनिष्ठपणे कार्यरत असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आयआयटी, एनडीए, आयएमयूसीईटी, बिटसॅट, व्हीआयटी, आर्किटेक्चर व रिसर्च अशा विविध स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश मिळवून दिलेआहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होताया कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे प्रा.तुकाराम कुंभार, संशोधन संस्थेचे अध्यक्ष आदित्यरंजन, संस्था सचिव मोहन पाटील, प्राचार्या सौ.रुपाली पाटील, केमेस्ट्री विभाग प्रमुख निलेशकुमार, गणित विभाग प्रमुख स्वप्नील अगरवाल, जीवशास्त्र विभाग प्रमुख निलशर्मा, अभिषेकरावत व अन्य मान्यवर,  पालक आणि शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सध्या ११ वी १२वी सायन्स (एनसीईआरटीपॅटर्न)च्या  नवीन बॅचेस सुरू झाल्या  आहेत. अभियांत्रिकी,मेडिकल, आर्किटेक्चर,डिफेन्सरिसर्च या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ग उपयुक्त ठरणारआहेत.यासोबतच,विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पायाभक्कम करण्यासाठी ६वी ते१०वी फाउंडेशनकोर्सेस देखील सुरू करण्यात आले आहेत. टेक्नोस्कुलय प्रकल्पा अंतर्गत एमटीबीटीद्वारेसंचालित कॉम्पुटर लँग्वेज ,कोडींग, आर्टिफिशियलइंटेलिजंसीरोबोटिक्सई चे अध्यापन सुरु करून विद्यार्थी टेक्नोसॅव्ही व्हावे म्हणून विशेष प्रयत्न सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यंना हस्तक्षर सुधार प्रशिक्षण येथे मोफत देण्याची सोया केलेली आहे.कराटे,नॉनचाकू, दांडपट्टा सारख्या ऍक्टिव्हिटीव सर्व मैदानी खेळ ,सांघिकखेळसाठी ग्ग्राऊंड वअनुभवी शिक्षकांमार्फतअध्यापनसुरुआहे.

संस्थेनेविद्यार्थी हित म्हणजेच ब्रिलियंट” हे ब्रीद वाक्य जपले असून कराड व परिसरातील पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केलेआहे.

Post a Comment

0 Comments