Running Text
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.

शिराळा,ता.२१ : शिराळा तालुक्यातील सवादकरवाडी (वाकुर्डे खुर्द) येथील शेतकरी अरुण दगडू खिलारे( वय ४५ ) यांनी शुक्रवार सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी जनावरांच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची शिराळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.या घटनेची रामचंद्र खिलारे यांनी शिराळा पोलीसात फिर्याद दिली आहे.

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी अरुण खिलारे हे शेती व दूध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून गावांमध्ये राहत होते. सकाळी सहाच्या दरम्यान घरातील व्यक्तींनी गोठ्यामध्ये अरुण यांनी गळफास लावलेला पाहिला.
.jpg)
पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, आई,वडील असा परिवार आहे.

0 Comments