Running Text
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.

कराड :ब्रिलियंट क्लासेस कराड चे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत तालुका गुणवत्ता यादीत अव्वल आले आहेत. या परीक्षेत एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हा गुणवत्ता यादीत ९ विद्यार्थ्यांनीस्थान मिळवले आहे. इंग्रजी माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करवून घेणारा हा एकमेव क्लास आहे.

ब्रिलियंट चीविद्यार्थिनी माही महेश जाधव हिने स्कॉलरशिप परीक्षेत तालुका गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्तकेले आहे. माही ही विद्यार्थिनी कराड तालुक्यात प्रथम व जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वी आली आहे. संकल्प प्रकाश गोरड हा विद्यार्थी कराड तालुक्यात ३ रा व जिल्हा गुणवत्ता यादीत २५ आला आहे. अद्वैता दीपक भिसे ही विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत ३५ वी आली आहे. तन्वीराजे प्रकाश पिसाळ जिल्हा गुणवत्ता यादीत इंग्रजी माध्यमातून ९२ वी आली आहे.श्रीराज रमेश महाडीक जिल्ह्यात ११३ वा शारिया फिरोज पटेल जिल्ह्यात १८५ वी, स्वामींनी किरण देशमुख जिल्ह्यात २०४ थी, सई संतोष रसाळ जिल्ह्यात २०८ वी, अनुराग संतोष. कांबळे जिल्ह्यात २१५ वा मोहिते रुतिका राजेश जिल्ह्यात सेट अ यादीत ,इंग्रजी माध्यमातून 3 री आली आहे .उजव्या हाताला इजा झाली असल्यामुळे तिने राईटर घेऊन परीक्षा दिली आहे. साठे वैदेही अमर एससी प्रवर्ग सेट ब नुसार जिल्ह्यात १ ली आहे. या सर्व विध्यार्थ्यानी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
.jpg)
ब्रिलियंट ने सातत्यपूर्ण निकालाची परंपरा टिकवूनठेवत स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, होमी भाभाई परीक्षेत जिल्ह्यात अव्वल निकाल दिला आहे क्लासमध्ये ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची जेईई व नीट फाउंडेशन सह, स्कॉलरशिप, मंथन, बीडीएस, ऑलिंपियाड व होमी भाभा या परीक्षांची तयारी अतिशय उत्तम प्रकारे सलग १० वर्षे काम करणाऱ्या गुणवत्तापूर्ण स्टाफ द्वारे होत आहे. या विद्यार्थ्यांना मोफत हस्ताक्षर सुधार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कंप्यूटर लैंग्वेज, कोडिंग व इंग्लिश स्पीकिंग ई. सुविधा फाउंडेशन सह मिळत आहेत .याचा लाभ पाल्यास मिळवून द्यावा. आपल्या पाल्याचे भवितव्य उज्वल करावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

0 Comments