Running Text
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.

शिराळा,ता.३०: वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. शिराळा तालुक्यात व चांदोली परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने वारणा नदीची चार दिवसापासून पाणी पातळी कायम आहे.चांदोली येथे २४ तासात २९ मी.मी.तर ८ तासात ७ मी.मी. असा आज अखेर २०३० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरणात २८.९३ टी.एम.सी म्हणजे ८४.१० टक्के पाणीसाठा झाला आहे.६२१.३० मीटर पाणी पातळी तर पाणीसाठा ८१९.३०४ द.ल.घ.मी झाला आहे. धरणात ११३७७ कुसेकने पाण्याची आवक सुरु असल्याने धरणाच्या सांडव्यावरून ११५६८ तर विद्युतगृहातून १६३० असा एकूण १३ १९८ विसर्ग वारणा नदीत सुरु आहे. पावसावर आधारित विसर्ग काही प्रमाणात कमी जास्त केला जाता आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत चार दिवसापासून कायम आहे. वारणा नदीचे पाणी पात्रबाहेर असल्याने वारणा काठची पिके अद्याप पाण्याखाली आहेत.

चौकट-मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...
कोकरूड - (४०७ )
शिराळा - (२१७.२ )
शिरशी १८.५ (३२२.३ )
मांगले ७ (२२६.७ )
सागाव ३.३ (३१८.८ )
चरण ३२.८ (७१५.५ )
0 Comments