BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे भर दिवसा मोठी चोरी



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.२:शिराळा येथील कासार गल्ली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या  दरवाज्याचे कुलुप दरवाज्याजवळ असलेल्या फरशी खाली ठेवलेल्या चावीने कुलूप  काढून घरात प्रवेश करून रोख रक्कमेसह सोने व चांदी  असा ८,८८,०००चा मुद्देमाल लंपास केला.या बाबत शिराळा पोलिसात सुजाता शामराव उथळे (वय ६५) रा. कासार गल्ली शिराळा यांनी फिर्याद दिली आहे. 

ही घटना शुक्रवारी सकाळी ९ ते  सायंकाळी ६ वाजण्याच्या  दरम्यान घडली. चोरट्याने  घराच्या  दरवाज्याचे कुलुप  फरशी खाली ठेवलेल्या चावीने काढून घरात प्रवेश करून सोन्याच्या बांगड्या, साखळीचे गंठण, जोधळ माळ, गोफ नेकलेस, दोन झुबे, फुले,रिंगा,टॉप्स, कर्णफुले,अंगठी,२ दोन रिंगा,हि-याची रिंग, खड्याची रिंग,चांदीचे निरंजन, ताट, करंट, लक्ष्मीचे शिक्के,तिजोरीत व देव्हाराच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली २२ हजाराची रोख रक्कम यासह ८,८८ ,000 राचा मुद्देमाल लंपास केला आहे.पुढील तपास शिराळा पोलीस करत आहेत.

आणखी सविस्तर  माहिती थोड्या वेळात ....




Post a Comment

0 Comments