BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेखरवाडी येथील विश्वास पाटील यांचे निधन Vishwas Patil of Shekharwadi passed away



शिराळा,ता.१६: शेखरवाडी (ता. वाळवा )येथील विश्वास महीपती पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे. 

ते कुरळप येथील पत्रकार भगवान देवकर यांचे मेहुणे होत. रक्षा विसर्जन रविवारी (ता.१७)  रोजी शेखरवाडी येथे १० वाजता आहे. ते गेली ४०  वर्षे वारणा सहकारी दूध संस्था मुबंई येथे कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते.


Post a Comment

0 Comments