BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवसेना व दत्त मार्फत श्रेयस महाजन यांचा सत्कार

 




 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा:श्रेयस महाजन यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर निवड झाल्याबद्दल शिवसेने व श्री दत्त नागरी सहकारी पत संस्था मार्फत सत्कार करण्यात आला.यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

      भाजप पंचायत व ग्रामविकास विभागाचे सोशलमिडीया प्रदेश समन्वयक श्रेयस महाजन यांची शिराळा  गोरक्षनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर महाराष्ट्र शासनाने संचालक निवड केली.याबद्दल शिवसेनेचे शिराळा शहर प्रमुख निलेश आवटे यांनी महाजन यांचा यथोचित सत्कार केले.यावेळी खासदार धैर्यशील  माने यांनी दिलेले अभिनंदन पत्र देण्यात आले.यावेळी युवा सेना उपप्रमुख आकाश पाटील,सचिनकाका सोनटक्के,विघ्नेश पालसांडे,विनायक लोहार,ओंकार पालसांडे  उपस्थित होते.

सहकार भूषण पुरस्कार प्राप्त श्री दत्त नागरी सहकारी उरूण इस्लामपूर यांनी महाजन यांचा सत्कार केला.व्हा.चेअरमन बी.टी.निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.संस्थापक प्राचार्य डॅा.पी.बी.कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराबाबत कृतज्ञा व्यक्त करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत माहिती दिली.यावेळी शिराळा शाखा प्रमुख सौ.सुखदा महाजन, प्रधान शाखाप्रमुख दिनेश हसबनीस, शाखाधिकारी भारती खंडागळे,गणेश पाटील,करण पाटील,प्रकाश रणदिवे,मौला घासी,सौ.मंजीरी देशपांडे,सौ.विद्याताई आवटे,श्रीमती शुभदा जोशी,मनोज सातपुते,केदार पोतदार,विशाल पाटील इत्यादी उपस्थित होते.आभार जगदिश गायकवाड मानले. 

Post a Comment

0 Comments