BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा,ता.२३: बाळकृष्ण विश्वनाथ थोरवडे (वय ५०) रा.विष्णूनगर पेठ (ता.वाळवा)  यांचा शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी ते नाथ फाटा जाणाऱ्या रस्त्यावरील  मोरणा नदीच्या  जुन्या बंधाऱ्यावरून पाणी सोडण्याच्या  गेटमध्ये  पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (ता.२३) रोजी सकाळी साडे सात वाजण्यापूर्वी घडली आहे. याबाबत शशिकांत विश्वनाथ थोरवडे (वय ५३) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. या बाबत शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिराळा पोलिसांनी व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,बाळकृष्ण थोरवडे हे मजूर म्हणून काम करत होते.गेले चार  महिन्यापासून  ते सागाव येथे वाडीभागाई फाटा येथील एका दुकानात रहात होते.आज सकाळी फिरायला गेलेल्या काही लोकांना  प्राध्यापक कॉलनी ते नाथ फाटा जाणाऱ्या रस्त्यावरील  मोरणा नदीच्या  जुन्या बंधाऱ्यावर एक मोटारसायकल दिसली.

त्यांना  शंका आल्याने त्यांनी आजूबाजूला  पाहीले असता बाळकृष्ण पाणी बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या गेट खाली पडलेले दिसले.त्यावेळी त्यांनी याची माहिती शिराळा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे श्रीराम नांगरे, ऋषिकेश घोडे पाटील, स्वराज नांगरे, व बिऊरचे  पोलीस पाटील सीताराम पाटील यांनी मदत करून मृतदेह बाहेर काढला. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास पोलीस हवलदार पाटील करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ,भावजय,पुतण्या  असा परिवार आहे.



Post a Comment

0 Comments