BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्याकडील कार्यभार काढून घेतला

 


मृत राजवीर पाटील 

शिराळा,ता.३१:शिराळा येथील वनक्षेत्रपाल एकनाथ गुलाबराव पारधी यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला असून त्याच्या निलंबनाबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.मृत बालकाच्या कुटुंबियांना २५ लाख अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा प्रशासन व सांगली वनविभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

त्यात म्हटले आहे,बिऊर(ता.शिराळा)येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाच्या कुटुंबियांना २५ लाख अनुदान देण्यात येणार आहे.त्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.मानव बिबट संघर्ष प्रकरणी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. राजवीर च्या कुटुंबियांना महाराष्ट्र वन्यजीव प्राण्यांमुळे झालेली हानी,इजा किंवा नुकसान भरपाई या करिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३ नुसार २५ लाख रूपये अनुदान तात्काळ देण्यात येणार आहे.तसेच बिबट्यास जेरबंद करण्याकामी विशेष प्रयत्न चालू आहेत.मानव बिबट संघर्ष प्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे.

सांगली वन विभागामार्फत घटनास्थळी बिबट्याचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याकामी अद्ययावत साधनसामग्रीसह शिराळा वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी,वनपरिक्षेत्र अधिकारी फिरतेपथक सांगली व कोल्हापूर,जलद बचाव दल (RRT) सांगली व कोल्हापूर,तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बिबट्यास जेरबंद करण्याकामी विशेष प्रयत्न चालू आहेत. 

पारधींचा पदभार काढला

वनक्षेत्रपाल एकनाथ गुलाबराव पारधी यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला आहे. फिरते पथक सांगली चे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ही दुर्दैवी घटना होऊनही या अधिकाऱ्यांनी संवेदनशिलता दाखवली नाही.ही चिंताजनक बाब आहे.त्यांना वनक्षेत्रपाल पारधी यांना कारणे दाखवा नोटीस देवून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.निलंबनाचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येणार आहे.पालकमंत्री पाटील यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपवनसंरक्षण सागर गवते यांना फोन करून तात्काळ संबंधित वनक्षेत्रपाल यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.शिराळा तालुक्यात वारंवार होणाऱ्या घटना दुदैवी आहेत.वन विभागाने यावरती कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी शासन स्तरावर काही परवागी मागितल्या जाणार आहेत.

 आमदार सत्यजित देशमुख.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments