BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजवीरवरील बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक अनुभव

 


बिऊर  (ता. शिराळा) येथील राजवीर हणमंत पाटील या सहा वर्षांच्या बालकावर बिबट्याने शुक्रवारी हल्ला करून त्याचा बळी घेतला. त्याला शोधण्यासाठी गेलेले त्याचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम, 'तो' थरारक अनुभव अंगावर काटे उभा करणारा आहे. ते म्हणाले, "माझ्या समोर राजवीरच्या छातीवर दोन पाय ठेवून बिबट्याने त्याच्या नरडीचा घोट घेतला. ते दृश्य पाहून मनाला खूप वेदना झाल्या. त्यावेळी मी जीवाची पर्वा न करता बिबट्या समोर धावून गेलो. त्यावेळी बिबट्याने तोंडात धरलेला राजवीरचा गळा सोडून बाजूला झाला. आणि माझ्याही अंगावर येण्याचा प्रयत्न केला. त्या अवस्थेत आलेल्या लोकांनी व आम्ही त्यास हुसकावून लावले. मी त्याला दोन्ही हातावर उचलून घेतले. मात्र त्यावेळी राजवीरने एकच हुंदका दिला आणि प्राण सोडला." शंकर श्रीपती पाटील यांनी सांगितलेला प्रत्यक्षदर्शी अनुभव अंगावर शहारे आणणारा असाच होता.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments