BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मंगलनाथ उद्योग समूहाची सामाजिक बांधिलकी

मांगले ता. शिराळा येथे श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्या वतीने परप्रांतीय लोकांना जीवनावश्यक वाटप करताना उद्योजक विजय पाटील.

मांगले येथील परप्रांतीय मजूरांना उद्योजक विजय पाटील यांची मदत.

 मांगले:   सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. यामध्ये समाजातील अनेक व्यक्ती आणि संस्था आपआपल्या परीने योगदान देत आहेत.मांगले ता.शिराळा येथील श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्या वतीनं प्रामुख्याने गरजू कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. येथे राहिलेल्या परप्रतिय सुमारे अठरा लोकांना मदत देण्यात आली. यावेळी  उद्योजक विजय पाटील, अजय पाटील उपस्थित होते.
      तांदूळ,तेल,डाळ,चहा पावडर ,आटा ,साबण अशा वस्तू गरजू कुटुंबांना देण्यात आल्या. विजय पाटील यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन करत मजूरांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत मास्क, सिनिटायझर, जीवनावश्यक वास्तचे वाटप केले.


Post a Comment

0 Comments